काळाचा घाला, देवाच्या दारातच सात जणांचा मृत्यू

मुंबई तक

10 Apr 2023 (अपडेटेड: 19 Jul 2023, 12:57 PM)

अकोल्यातील पारस या गावामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी लिंबाचं भलमोठं झाड शेडवर कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाला आहे.

Google CTA

काळाचा घाला, देवाच्या दारातच सात जणांचा मृत्यू 

Seven devoties died in incident in akola