मुंबईतल्या 86 टक्के लोकांमध्ये कोरोना Antibodies

मुंबई तक

18 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:38 PM)

मुंबई तक: मुंबई महापालिका हद्दीत राहणाऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या सिरो सर्व्हेमध्ये 86 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज असल्याची माहिती समोर आलीय.

follow google news

    follow whatsapp