बाजार समिती निवडणुकांमध्येही ‘हनुमान’जी आलेच! यशोमती ठाकूर आणि रवी राणा भिडले- नेमकं काय घडलं?

अमरावतीतील बाजार समित्यांमध्ये मविआनं बाजी मारली आहे. यानंतर यशोमती ठाकूर आणि रवी राणांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे

मुंबई तक

29 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 06:09 AM)

follow google news

अमरावतीतील बाजार समित्यांमध्ये मविआनं बाजी मारली आहे. यानंतर यशोमती ठाकूर आणि रवी राणांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे

amravati apmc result live yashomati thakur ravi rana allegation each other marathi maharashtra news

    follow whatsapp