Anand Mahindra यांचा इडलीचा Video Viral, रोज ४० हजार इडल्या बनवणारा सांगलीतला इडलीकिंग | Sangli Idli

मुंबई तक

08 Apr 2023 (अपडेटेड: 19 Jul 2023, 12:56 PM)

Anand Mahindra tweets Viral Video Sangli Idli Sangli Idli king

Google CTA

काही दिवसांपूर्वी महिंद्रा मोटर्सचे मालक आनंद महिंद्रांनी एक इडली बनतानाचा व्हीडीओ ट्विट केला होता. त्या व्हीडीओत हजारो वाफाळत्या इडल्या एकाचवेळी तयार होत होत्या. त्या व्हीडोनं सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला होता. आज आम्ही तुम्हाला याच इडलीच्या कारखान्यात घेऊन जाणार आहोत.

Anand Mahindra tweets Viral Video Sangli Idli Sangli Idli king