एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर, अवमान याचिका दाखल करणार, परबांची माहिती

संपाबाबत अवमान याचिका दाखल करत आहे, असे ते म्हणाले. एसटी कर्मचारी संघटनेच्या ज्या तीन मागण्या आहेत, त्या मान्य केल्या गेल्या होत्या. मात्र विलिनीकरणासंदर्भात नवी मागणी केली आहे. याच्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी काही कालावधी जाणार आहे, अशी अनिल परबांनी दिली माहिती.

मुंबई तक

09 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:31 PM)

follow google news

संपाबाबत अवमान याचिका दाखल करत आहे, असे ते म्हणाले. एसटी कर्मचारी संघटनेच्या ज्या तीन मागण्या आहेत, त्या मान्य केल्या गेल्या होत्या. मात्र विलिनीकरणासंदर्भात नवी मागणी केली आहे. याच्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी काही कालावधी जाणार आहे, अशी अनिल परबांनी दिली माहिती.

    follow whatsapp