मुंबई तक भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील हिचा विवाह 28 डिसेंबरला होणार आहे. या विवाहाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो अंकिताने शेअर केल्यानंतर या विवाहसोहळ्याची चर्चा मुंबईत सुरू झाली आहे. अंकिताचा विवाह बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा बिंदूमाधव ठाकरे यांच्या मुलाबरोबर निहार ठाकरे यांच्याबरोबर होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
