Appasaheb Jadhav यांची हकालपट्टी, रत्नाकर शिंदे यांची बीड जिल्हाप्रमुख पदी निवड, कोण आहेत शिंदे?

Appasaheb Jadhav uddhav thackeray sushma andhare ratnakar shinde aaditya thackeray

मुंबई तक

23 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 09:52 AM)

follow google news

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा आप्पासाहेब जाधवांनी केला. यावरून राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. यावेळी त्यांनी अंधारेंवर अनेक आरोपही केले. या वादावरून अनेक चर्चाही झाल्या. आता मात्र आप्पासाहेब जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी कऱण्यात आली असून त्या जागेवर केजचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदेंची जिल्हाप्रमुख पदासाठी निवड करण्यात आलीये. तर कोण आहेत रत्नाकर शिंदे हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा…

    follow whatsapp