भाजप करणार महाविकास आघाडी सरकारचा भांडाफोड आणि 4 इतर बातम्या

मुंबई तक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक काल मुंबईत झाली. दोन्ही पक्षांनी या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले. भाजपने मविआ सरकारचा भांडाफोड कऱण्याचा तर केंद्रीय यंत्रणांविरोधात लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. मंदाकिनी खडसेंना अटक वॉरंट तर एकनाथ खडसेंना दिलासा. लखीमपूर खेरी प्रकऱणात काँग्रेसचं शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार. राज्यभरातले चित्रपटगृह आणि नाट्यगृह […]

मुंबई तक

13 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:35 PM)

follow google news

मुंबई तक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक काल मुंबईत झाली. दोन्ही पक्षांनी या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले. भाजपने मविआ सरकारचा भांडाफोड कऱण्याचा तर केंद्रीय यंत्रणांविरोधात लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय. मंदाकिनी खडसेंना अटक वॉरंट तर एकनाथ खडसेंना दिलासा. लखीमपूर खेरी प्रकऱणात काँग्रेसचं शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार. राज्यभरातले चित्रपटगृह आणि नाट्यगृह उघडणार या आणि अशा 5 ट्रेंडिंग बातम्या बघा Live.

    follow whatsapp