मुंबई: मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीबाहेर सापडलेली गाडी आणि त्यानंतर या गाडी मालकाचा ठाण्याच्या खाडीत सापडलेला मृतदेह यावरून विधानसभेत जोरदार आरोप प्रत्योराप झाले. ठाण्यात राहणाऱ्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह आज सापडला. त्यांच्या मुलाने ते आत्महत्या करू शकत नाही असं म्हटलंय. मुंबई तककडे त्याची ऑडिओ क्लिप आहे. अँटिलिया प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्यावर भाजपने आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
