कागदोपत्री जिल्ह्याचं नाव औरंगाबाद का लिहावं लागणार?

मुंबई तक

25 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:53 AM)

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्यात आलं. परंतु जिल्हाचं नाव बदलण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

Google CTA

कागदोपत्री जिल्ह्याचं नाव औरंगाबाद का लिहावं लागणार? 

the process of changing the name of aurangabad district on chatrapati sambhajinagar is still going on therfore administration cant use sambhajinagar name