राजेश टोपे यांची गाडी भाजप कार्यकर्त्यांनी का फोडली, बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण

Babanrao Lonikar explains why Rajesh Tope’s car was vandalized by BJP workers

मुंबई तक

• 12:04 PM • 03 Dec 2023

follow google news

आमदार राजेश टोपे यांची गाडी बबनराव लोणीकर गटाच्या कार्यकर्त्यांनी फोडली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरुन हा राडा झाला, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन बिनविरोध करण्याच्या कारणावरून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहेत.

Babanrao Lonikar explains why Rajesh Tope's car was vandalized by BJP workers

    follow whatsapp