Vidhan Sabha Live: Balasaheb Thorat यांचा पहिल्याच दिवशी शिंदे सरकारवर हल्ला | Congress | NCP Crisis

Balasaheb Thorat speech in maharashtra Vidhan Sabha on eknath shinde sarkar | Congress | NCP Crisis

मुंबई तक

• 10:16 AM • 17 Jul 2023

follow google news

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2023 आजपासून सुरू होत आहे. 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 पर्यंत पावसाळी अधिवेशन चालणार आहे. राष्ट्रवादीतील फुटीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन होत आहे. पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार कुठे बसणार असा प्रश्न असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच पक्षाचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिलं आहे. या पत्रात अजित पवारांसह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 9 जणांचा उल्लेख असून, त्यांनी आमदारांच्या बसण्याच्या व्यवस्थेबाबत अध्यक्षांना विनंती केली आहे.

Balasaheb Thorat speech in maharashtra Vidhan Sabha on eknath shinde sarkar | Congress | NCP Crisis

    follow whatsapp