उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याचे बॅनर्स

Banners of Eknath Shinde rally outside Uddhav Thackeray’s Matoshree residence

मुंबई तक

• 11:46 AM • 24 Oct 2023

follow google news

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही गट दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी लागले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचे पोस्टर्स लावण्यात आले. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

    follow whatsapp