कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमणात वाढत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, सध्या शासनाने घालून दिलेल्या लॉकडाऊनच्या नियमानुसार केशकर्तनालयाची दुकाने देखील बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे अनेक दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातूनच एका केशकर्तनालयाच्या दुकान मालकाने आत्महत्या केल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर आत्महत्या करणाऱ्या दुकानदाराने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी देखील लिहून ठेवली होती. मनोज झेंडे असं आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT

