रावणाशी तुलना करत भास्कर जाधवांची शिंदेंवर टीका

मुंबई तक

10 Apr 2023 (अपडेटेड: 19 Jul 2023, 12:57 PM)

एकनाथ शिंदे यांनी आमदार खासदारांसह अयोध्याचा दौरा केला. या दौऱ्यावर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सडकून टीका केली आहे.

Google CTA

रावणाशी तुलना करत भास्कर जाधवांची शिंदेंवर टीका 

Bhaskar Jadhav comapre eknath shinde faction with ravaan