विधानसभेत भास्करराव जाधव-देवेंद्र फडणवीस जबरदस्त भिडले, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

22 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)

महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन कामकाज आज सुरू झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा इरादा बोलून दाखवलाय. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आपण खरा बॉम्ब फोडणार असल्याचं काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यामुळे […]

Google CTA

महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन कामकाज आज सुरू झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा इरादा बोलून दाखवलाय. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आपण खरा बॉम्ब फोडणार असल्याचं काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यामुळे नवाब मलिक काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विधिमंडळ कामकाज Live