भुमरेंची ऑडिओ क्लीप व्हायरल, ठाकरेंच्या सभांच्या गर्दीवर भुमरे भडकले
मुंबई तक
25 Jul 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)
संदीपान भुमरे यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. त्यामध्ये कार्यकर्त्याने आदित्य ठाकरेंच्या सभेची गर्दी सांगतचाच संदीपान भुमरे भडकल्याचं दिसून येतंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT

