सेना भाजपमधील वाद चव्हाट्यावर, आमदार गणपत गायकवाडांची पुन्हा सेनेवर टीका

मुंबई तक

• 09:53 AM • 18 Sep 2023

कल्याण डोंबिवलीमधील शिवसेना भाजपमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोरच आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.

Google CTA

सेना भाजपमधील वाद चव्हाट्यावर, आमदार गणपत गायकवाडांची पुन्हा सेनेवर टीका