भाजप आमदार गीता जैन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली सडकून टीका

BJP MLA Geeta Jain again in the midst of controversy, Nationalist MLA Jitendra Awad criticized

मुंबई तक

• 09:33 AM • 11 Aug 2023

follow google news

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात एक आमदार एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावतात. या आमदार होत्या गीता जैन. आमदार जैन यांच्याबद्दल आता सांगण्याचं कारण म्हणजे त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यावरून जैन पुन्हा वादात सापडल्यात. आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्यावर चांगलेच भडकलेत. त्यामुळे हे प्रकरण काय आणि जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत..

    follow whatsapp