‘धैर्यशील माने हरवले’, कार्यकर्ते चिडले; धैर्यशील माने यांच्या विरोधात आंदोलन

‘Brave minds lost’, activists fumed; Agitation against Darisheel Mane

मुंबई तक

• 08:32 AM • 03 Nov 2023

follow google news

हातकलंगले लोकसभा क्षेत्रातील खासदार हरवले आहेत, सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा हातकलंगले तालुक्यातील पेट वडगाव येथे पोस्टरबाजी सुरु झाली आहे. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचं कोल्हापूरमध्ये दिसून येत आहे. 

'Brave minds lost', activists fumed; Agitation against Darisheel Mane