केरला स्टोरीचं एफटीआयआयमध्ये स्क्रिनिंग, विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन

मुंबई तक

20 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 08:09 AM)

पुण्यातील एफटीआयआयमध्ये द केरला स्टोरी या फिल्मच्या स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी या स्क्रिनिंगला विरोध करत आंदोलन केले.

follow google news

केरला स्टोरीचं एफटीआयआयमध्ये स्क्रिनिंग, विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन 

    follow whatsapp