विधान परिषदेत राहुल नार्वेकरांवरून पुन्हा राडा, काळे झेंडे दाखवण्याचा इशारा

मुंबई तक

24 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:28 PM)

Confusion again over Rahul Narvekar’s role in the maharashtra Legislative Council

Google CTA

आणि विधान परिषदेत पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरून राडा. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी दिला काळे झेंडे दाखवण्याचा इशारा.

Confusion again over Rahul Narvekar’s role in the maharashtra Legislative Council