शिवसेने बरोबर जायला काँग्रेसचा नकार आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक शिवसेनेबरोबर जायला काँग्रेसने नकार दिला. संजय राऊत यांनी केलं मान्य. सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारलं. पंतप्रधानांच्या सुरक्षा प्रकरण चौकशीसाठी नवीन समिती. कोरोना चाचणीचे आणि आयसोलेशनच्या नियमात बदल. थंडी वाढली. सावधान कोरोना मृत्यूतही वाढ होतेय.

मुंबई तक

11 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:24 PM)

follow google news

मुंबई तक शिवसेनेबरोबर जायला काँग्रेसने नकार दिला. संजय राऊत यांनी केलं मान्य. सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारलं. पंतप्रधानांच्या सुरक्षा प्रकरण चौकशीसाठी नवीन समिती. कोरोना चाचणीचे आणि आयसोलेशनच्या नियमात बदल. थंडी वाढली. सावधान कोरोना मृत्यूतही वाढ होतेय.

    follow whatsapp