सोनिया गांधी यांनी दिली काँग्रेसमधल्या नाराजांना समज, म्हणाल्या BJP ला रोखायचं आहे

मुंबई तक

06 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:07 PM)

मुंबई तक महाराष्ट्रातल्या नाराज आमदारांबरोबरच पक्षातल्या इतर नाराजांनाही काँग्रेस अध्य़क्ष सोनिया गांधी यांनी समज दिली. काँग्रेससाठी आगामी काळ हा आधीपेक्षा अधिक खडतर आहे अशा स्पष्ट शब्दात समज देत सोनिया गांधीनी नाराजांबरोबर पक्षातल्या इतरांनाही स्पष्ट शब्दात सांगितल. तसंच केंद्रातील भाजप सरकार फूट पाडतंय त्यांना रोखायचंय असंही सांगितलं.

Google CTA