‘या’ मुद्द्यांवर ठरलं, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं,

मुंबई तक

• 08:40 AM • 03 Nov 2023

Decided on ‘these’ points, Manoj Jarange Patil called off his fast.

follow google news

हे वाचलं का?

मनोज जरांगे पाटील यांनी 2 नोव्हेंबर 2023 रोजी आपलं उपोषण मागे घेतलं, यावेळी मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे आणि सरकारमधील अनेक नेते उपस्थित होती. राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत देऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. 

Decided on 'these' points, Manoj Jarange Patil called off his fast.

    follow whatsapp