mumbaitak
जयंत पाटलांनी तक्रार करुनही पडळकरांनी करयाचं तेच केलं…
सांगलीत 26 मार्च रोजी महामार्ग लोकार्पण सोहळा पार पडला, यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. जयंत पाटील, गोपीचंद पडळकर हेदेखील तिथे होतेच. मग राजकीय चर्चा सुरु झाली. या कार्यक्रमात जयंत पाटील बोलायला उभे राहिले आणि गडकरींचं कौतुक करता करता थेट पडळकरांवर घसरले.
ADVERTISEMENT
मुंबई तक
28 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
