मुंबई तक नवाब मलिक यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ड्रग खेळाचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच अमृता फडणवीस यांनी गायलेल्या ‘रिव्हर अँथम’ गाण्याला ड्रग पेडरलरने फंडिंग केल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
