धनंजय मुंडे यांनी घेतली पियूष गोयल यांची भेट, देवेंद्र फडणवीस यांनी जपानमधून हलवली सूत्र

मुंबई तक

• 02:08 PM • 22 Aug 2023

Dhananjay Munde met Piyush Goyal, Devendra Fadnavis moved the formula from Japan

follow google news

हे वाचलं का?

कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेत. विरोधकांनीही सरकारला खिंडीत गाठलं. त्यामुळे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी २२ ऑगस्टला दिल्ली गाठली. त्यांनी केंद्रीय वाणिज्य आणि ग्राहक संरक्षण मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. पण, मुंडेंच्या भेटीआधीच उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी जपानमधूनच फोनवरून चर्चा केली आणि निर्णयाची घोषणाही केली. त्यामुळे श्रेयवादाचा मुद्दा चर्चेत आलाय. नेमकं काय झालंय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया…

Onion farmers have taken to the streets. The opposition also brought the government to a standstill. Therefore, State Agriculture Minister Dhananjay Munde reached Delhi on August 22. He met Union Commerce and Consumer Protection Minister Piyush Goyal. But, even before Munde's meeting, Deputy Chief Minister Devendra Fadnavis spoke over the phone from Japan and announced the decision. Therefore, the issue of creditism has come into discussion. Let's find out what exactly happened through this video...

    follow whatsapp