राणा जगजितसिंह पाटलांना फडणवीसांच्या दौऱ्याआधी कुणी डिवचलं?

मुंबई तक

• 01:43 PM • 16 Jun 2023

Dharashiv Devendra fadnavis tour rana jagjit sinh patil and omraje nimbalkar maharashtra politics

Google CTA

शिंदे-फडणवीसांमधला जाहिरात वाद शमत नाही, तोच आता नव्या संघर्षाचा भडका उडालाय. देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याआधीच बॅनरबाजी करत भाजपला डिवचण्यात आलंय. धाराशिवमध्ये फडणवीसांच्या स्वागताचे बॅनर जिथे लागलेत, तिथच संघर्ष छेडण्यात आलंय. धाराशिवमध्ये नेमकं काय झालं, भाजपलं कोण डिवचतंय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Dharashiv Devendra fadnavis tour rana jagjit sinh patil and omraje nimbalkar maharashtra politics