discussion between jayant patil and devendra fadnavis in solapur programme
पवार शेजारी जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांमधील चर्चा पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सांगोल्यातील एका कार्यक्रमात शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच मंचावर होते. यावेळी जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच चर्चा रंगली होती.