‘मिटवून घेण्याचा विषयच नाही’; एकनाथ खडसे आता शरद पवारांसह घेणार अमित शाहांची भेट

मुंबई तक

03 Oct 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)

एकनाथ खडसे यांनी मला (गिरीश महाजन) आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र बसवून मिटवून टाकू’, असं म्हटल्याचा राजकीय गौप्यस्फोट भाजपचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केला. गिरीश महाजनांच्या या विधानाची चर्चा सुरू झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. तसेच शरद पवार यांना सोबत घेऊन अमित शाह याची भेट घेणार […]

Google CTA

एकनाथ खडसे यांनी मला (गिरीश महाजन) आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र बसवून मिटवून टाकू’, असं म्हटल्याचा राजकीय गौप्यस्फोट भाजपचे नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केला. गिरीश महाजनांच्या या विधानाची चर्चा सुरू झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. तसेच शरद पवार यांना सोबत घेऊन अमित शाह याची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.