ती जाहिरात देणं ही चूकच, शिंदेंनी फडणवीसांसमोर मान्य केलं? पण…

Eknath shinde accept truth in front of devendra fadnavis about advt issue maharashtra politics

मुंबई तक

• 04:20 PM • 29 Jun 2023

follow google news

एक जाहिरात प्रसिद्ध झाली आणि भाजप-शिवसेनेत काहीतरी बिघडल्याच्या चर्चा सुरु झाल्या. अर्थात या गोष्टीला बरेच दिवस उलटून गेले असले तरी हे प्रकरण मात्र सतत काही ना काही कारणांनी चर्चेत येतंय. आता पुन्हा हे जाहिरात प्रकऱण का चर्चेत आलंय हे आपण या व्हिडीओतून पाहुयात.

Eknath shinde accept truth in front of devendra fadnavis about advt issue maharashtra politics

    follow whatsapp