दहिहंडीवरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट आमनेसामने, प्रकऱण थेट हायकोर्टात

Eknath Shinde and Uddhav Thackeray group face to face over Dahihandi, case directly to High Court

मुंबई तक

• 11:23 AM • 06 Sep 2023

follow google news

दरवर्षी दंहिहंडीचा उत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रात दहिहंडीचं प्रमुख केंद्र असतो ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यात अनेक नेत्यांकडून दहिहंडी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मात्र, यावरूनच शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आलेत. एव्हढंच नाही तर हे प्रकरण थेट हायकोर्टात गेलंय. आता नेमकं झालंय तरी काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Every year the festival of Danhihandi is celebrated with great fanfare. Thane district is the major center of Dahihandi in Maharashtra. Dahihandi program is organized by many leaders in Thane district. However, due to this, the Shinde group and the Thackeray group came into conflict. Not only this, this matter has gone directly to the High Court. Now we are going to know what exactly happened through this video.

    follow whatsapp