Udayanraje Bhosle आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात

मुंबई तक

• 10:30 AM • 22 Jun 2023

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut

Google CTA

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात वाद झाला. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्हा राजांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीसांनी तिघांमध्ये काय चर्चा झाली हे सांगितलं.