ADVERTISEMENT
पुण्यात 27 जूनला सकाळी माणसांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर तरूणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशीही केली. अगदी कोयत्याने हल्ला करण्यासारखं काय घडलं होतं, यामागच कारण तरुणानेच सांगितलंय. या व्हिडिओतून आपण तेच जाणून घेणार आहोत…