Uddhav Thackeray यांनी साधला भाजपावर निशाणा

मुंबई तक

• 01:04 PM • 30 Jul 2023

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut

Google CTA

ठाणे शहरात हिंदी भाषकांचा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. बोलताना ठाकरेंनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. यावेळी बाबरी मशिद पाडण्यावेळी काय झालं होतं हे सांगत भाजप नेत्यांवर निशाणा साधला.