Vidhan Sabha 2023 : Dhananajay Munde यांची Vijay Wadettiwar यांचं नाव घेत सभागृहात टोलेबाजी

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut

मुंबई तक

• 12:58 PM • 27 Jul 2023

follow google news

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. विधान परिषदेत कृषी मंत्री धनंजय मुंडे सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या सवलींतीवर बोलताना आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुंडे यांना मध्येच थांबवलं. यावेळी धनंजय मुंडे यांनी ७ सेकंदाचा पॉज घेतला आणि टोलेबाजी करत वडेट्टीवार यांना सल्ला दिला.

    follow whatsapp