ADVERTISEMENT
अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट सोबत घेत शिंदे फडणवीस सरकारसोबत युती केली आणि उपमुख्यमंत्री झाले. यावेळी राष्ट्रवादीच्याच आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात धनंजय मुंडेंनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्री झाल्यानंतर मुंडे पहिल्यांदाच १३ जुलैला त्यांचा बालेकिल्ला म्हणजेच परळीत आले. यावेळी त्यांचं जोरदार स्वागतही करण्यात आलं. मात्र हे सगळं सुरू असताना पंकजा मुंडेंची चर्चा सुरू झालीये… धनंजय मुंडेंच्या स्वागतावेळी असं काय झालं ज्यामुळे पंकजा मुंडेंची चर्चा सुरू झालीये…. हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा….