Uddhav Thackeray यांनी शिवसेना भवनावर विभाग प्रमुखांची बैठक का बोलवली?

मुंबई तक

• 09:04 AM • 21 Jun 2023

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut

Google CTA

आगामी महानगरपालिका आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर उद्धव ठाकरे बैठका घेत आहेत. पक्षाला गळती लागलेली असताना पक्ष सावरण्यासाठी ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं बघायला मिळतंय.