Indurikar Maharaj यांना ‘त्या’ विधानामुळे औरंगाबाद खंडपीठाने दिला दणका

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut Indurikar Maharaj

मुंबई तक

• 12:33 PM • 17 Jun 2023

follow google news

कीर्तनकार म्हटलं की लोकांच्या तोंडून एक नाव हमखास ऐकायला मिळतं, ते म्हणजे निवृत्ती महाराज इंदुरीकर! समाजातील वेगवेगळ्या विषयांवर विनोदी शैलीत भाष्य करणारे इंदुरीकर महाराज आत्तापर्यंत असंख्य वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. इंदुरीकर महाराजांच्या वादांबद्दल आता सांगण्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेलं एक वादग्रस्त विधान! काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका ठिकाणी कीर्तन करताना इंदुरीकर महाराजांनी वादग्रस्त विधान केलं… त्यामुळे त्यांच्याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठाने महत्वाचे आदेश दिलेत.

    follow whatsapp