ADVERTISEMENT
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ जुलैपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनापूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, राष्ट्रवादीत फूट पडलेली असताना विरोधी पक्षनेते पद कोणाकड असणार यांबद्दल विचारलं असता. बाळासाहेब थोरात जोरात हसायला लागले.
The Monsoon Session of the Legislature has started from July 17. Congress leader Balasaheb Thorat interacted with reporters before the session. At this time, when there was a split in the NCP, it was asked who would hold the post of Leader of the Opposition. Balasaheb started laughing loudly.