Irshalwadi Landslide : Anil Patil यांनी सांगितली इर्शाळवाडीतील परिस्थिती?

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut

मुंबई तक

• 01:10 PM • 21 Jul 2023

follow google news

रायगडातील इर्शाळवाडीत दरड कोसळली आणि जवळपास अख्ख गाव उद्ध्वस्त झालं. यावेळी तिथे अडकलेल्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मात्र, यावेळी आमदार अनिल पाटलांनी इर्शाळवाडीतील रेस्क्यू ऑपरेशनमध्ये येणाऱ्या अडचणी सांगितल्या ?

    follow whatsapp