Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील ट्रव्हल्सच्या अपघातानंतर मालकाने काय सांगितलं?

मुंबई तक

• 11:06 AM • 01 Jul 2023

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut samruddhi Highway Accident

Google CTA

नागपूर वरून पुणे जाण्यासाठी निघालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स यवतमाळ वरून रात्री 8 वाजता प्रवाशी घेऊन कारंजा मार्गे समृद्धी महामार्गावर चढली. रात्री दीड वाजताच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्सला अपघात अपघात झाला. यावेळी ट्रॅव्हल्सच्या मालकाने सगळीच माहिती सांगितली