Sadabhau Khot यांची Sharad Pawar यांच्यावर जहरी टीका

मुंबई तक

• 01:10 PM • 10 Jul 2023

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut Sharad pawar sadabhau khot

Google CTA

राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांनी बंड केलं. राष्ट्रवादीतील एक गट वेगळा होत शिंदे-फडणविस सरकारमध्ये सामील झाला. यावरून रयत क्रांती सेनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली.