ADVERTISEMENT
कर्नाटक सरकारने हेडगेवार तसेच स्वातंत्रवीर सावरकर यांचे शालेय अभ्यास क्रमातील धडे काढून टाकले काँगेस ने आपल्या जाहीरनामा नुसार हा निर्णय घेतला लहान वयात मुलांना चांगले शिक्षण मिळावं ह्या साठी हा निर्णय घेतला असेल अस शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं