ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसाठी मोठी घोषणा केली. ठाण्यातील क्लस्टर पुनर्विकास योजणेच्या शुंभारंभावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी क्लस्टर डेव्हलोपमेंट म्हणजे काय असतं हे देखील त्यांनी समजावून सांगितलं.
Chief Minister Eknath Shinde made a big announcement for Mumbai. The chief minister was speaking at the inauguration of cluster development in Thane. also he explained what cluster development is.
ADVERTISEMENT
