fadnavis drove eknath shinde car on mumbai trans herbor road
शिंदेंची कार फडणवीसांनी चालवली, पुढे काय घडलं?
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. या पाहणीनंतर या रस्त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची गाडी चालवण्याचा आनंद लुटला.