ganapti procession in pune last for more than 26 hours
पुण्यात मिरवणुक लांबली, २६ तासांनंतरही डीजेचा दणदणाट सुरुच
पुण्यात २८ तारखेला सुरु झालेली विसर्जन मिरवणूक २८ तासांनंतरही सुरु आहे. पुण्यातल्या लांबलेल्या विसर्जन मिरवणुकीबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त मितेश कुमार यांच्याशी साधलेला संवाद