mumbaitak
गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, अटक होणार?
गणेश नाईक यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत. आता एका महिलेने आपल्यावर आत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे नेरुळ आणि बेलापूर या ठिकाणाच्या पोलीस स्टेशनमध्ये गणेश नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई तक
18 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
