गिरीश बापट यांच्यानंतर पुण्याचा दावेदार कोण?

मुंबई तक

03 Apr 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:40 PM)

गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने नुकताच निधन झालं. बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी आता अनेकांची नावे समोर येत आहेत.

Google CTA

गिरीश बापट यांच्यानंतर पुण्याचा दावेदार कोण? 

Who will be next mp of pune after girish bapat ?